तो परत येण्यागोदर काय घडेल हे येशू त्याच्या शिष्यांना सांगण्यास सुरू करीत आहे.
संभाव्य अर्थ: येशू ह्याविषयी सांगत आहे १) मंदिराच्या इमारती (AT: "ह्या सर्व गोष्टींबद्दल मला तुम्हांला कांही सांगू द्या.") किंवा २) त्याने आताचा वर्णन केलेला नाश ("मी आताचा जे तुम्हांला सांगितले ते तुम्ही समजावयास पाहिजे होते, परंतु तुम्ही समजला नाहीत.!"). (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
तो परत येण्यागोदर काय घडेल हे येशू त्याच्या शिष्यांना सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.
"ह्या गोष्टींबद्दल कोणीहि तुम्हांला खोटे सांगितले तर सावध असा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवू नका."
येशू त्याच्या शिष्यांना शेवटच्या दिवसांबद्दल सांगत आहे.
"ह्या गोष्टीं तुम्हांला घाबरवू नयेत" (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)
येशू त्याच्या शिष्यांना शेवटच्या दिवसांबद्दल सांगणे चालू ठेवीत आहे.
"लोक तुमचा छळ करण्याकरिता तुम्हांला धरून देतील"
१०:१७ मध्ये जसे तुम्ही ह्याचेह भाषांतर केले आहे तसेच करा.
येशू त्याच्या शिष्यांना शेवटच्या दिवसांबद्दल सांगणे चालू ठेवीत आहे.
संभाव्य अर्थ: १) "अनेक लोक यापुढे दुसऱ्या लोकांवर प्रेम करणार नाहीत" (पाहा यु डी बी ) किंवा २) "अनेक लोक यापुढे देवावर प्रेम करणार नाहीत" (पाहा: वाक्प्रचार)
AT: "सर्व जागेतील सर्व लोक" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)
तो येण्याअगोदर काय घडेल ह्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांना सांगणे पुढे चालू ठेवीत आहे.
AT: ज्याबद्दल दानीएल संदेष्ट्याने लिहिले होते" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
तो येण्याअगोदर काय घडेल ह्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांना सांगणे पुढे चालू ठेवीत आहे.
गर्भवती महिला (पाहा: शिष्टोक्ति)
"थंडीचा हंगाम"
लोक (पाहा: उपलक्षण)
तो येण्याअगोदर काय घडेल ह्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांना सांगणे पुढे चालू ठेवीत आहे.
"तुम्हांला सांगितलेल्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका"
तो येण्याअगोदर काय घडेल ह्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांना सांगणे पुढे चालू ठेवीत आहे.
तो जलद गतीने येईल आणि त्याला सुलभ रीतीने पाहता येईल. पाहा: उपमा)
संभाव्य अर्थ: १) जेव्हा मनुष्याचा पुटे येईल तेव्हा प्रत्येक जण त्याल पाहिल आणि समजेल की तो आला आहे (पाहा यु डी बी ) किंवा २) जेथे कोठे आध्यात्मिकरित्या मेलेले लोक आहेत तेथे खोटे संदेष्टे जमतात (पाहा: रूपक)
मेलेली जनावरे किंव मृत शरीर खाणारे पक्षी
तो येण्याअगोदर काय घडेल ह्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांना सांगणे पुढे चालू ठेवीत आहे.
"ताबडतोब"
१४:२३
२८ मध्ये वर्णन केलेले दिवस
"देव सूर्याला अंधकारमय करील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
"देव आकाशातील आणि आकाशावरील सर्व गोष्टींना हालावील." (पाहा:कर्तरी किंवा कर्मणी)
तो येण्याअगोदर काय घडेल ह्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांना सांगणे पुढे चालू ठेवीत आहे.
ते येणाऱ्या शिक्षेस घाबरले आहेत हे दाखविण्यासाठी त्यांची छाती बडवतील.
"त्याचे दूत जमा करतील"
मनुष्याच्या पुत्राने ज्या लोकांना निवडले आहे ते लोक
ही दिशांचे वारे
AT: "उत्तर, दक्षिण, पूर्व पश्चिम ह्यांपासून" (see यु डी बी ) किंवा "प्रत्येक बाजूने" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)
तो येण्याअगोदर काय घडेल ह्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांना सांगणे पुढे चालू ठेवीत आहे.
शहरांत घुसणाऱ्या हल्ला करणा
य सैन्यांसारखे (पाहा: रूपक)
तो येण्याअगोदर काय घडेल ह्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांना सांगणे पुढे चालू ठेवीत आहे.
"आज राहाणारे लोक सर्वच मरणार नाहीत" (पाहा: शिष्टोक्ति)
AT: "देव हे सर्व घडवून आणेपर्यंत"
"आकाश आणि पृथ्वी यापुढे राहणार नाहीत"
तो येण्याअगोदर काय घडेल ह्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांना सांगणे पुढे चालू ठेवीत आहे.
"पुत्राला सुद्धा नाही"
तो येण्याअगोदर काय घडेल ह्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांना सांगणे पुढे चालू ठेवीत आहे.
AT: "जसे नोहाचे दिवस होते तशा दिवसांतच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल" कारण त्यांचे वाईट होईल असे कोणालाहि माहित होणार नाही.
तसेच मनुष्याच्या पुत्राचेहि येणे होईल
AT: "मनुष्याच्या पुत्राच्या येण्याअगोदरचे दिवस अगदी जलप्रलय येण्याअगोदरच्या दिवसांसारखे असतील जेथे सर्व लोक खातपीत होते......त्या सर्वांस वाहवून नेले"
तो येण्याअगोदर काय घडेल ह्याबद्दल येशू त्याच्या शिष्यांना सांगणे पुढे चालू ठेवीत आहे.
जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल
संभाव्य अर्थ: १) देव एकाला स्वर्गांत घेऊन जाईल तर दुसऱ्याला शिक्षा भोगण्यासाठी ह्या पृथ्वीवर ठेवील (पाहा यु डी बी ) किंवा २) स्वर्गदूत एकाला शिक्षा देव्यासाठी घेऊन जातील तर दुसऱ्याला आशीर्वादासाठी ठेवून जातील (पाहा: १३:४०
४३)
धान्य दळण्याचे साधन
"मी तुम्हांला काय सांगितले आहे त्यामुळे"
"लक्ष असू द्या"
त्याच्या आगमनासाठी कशी तयारी करावी हे येशू त्याच्या शिष्यांना सांगत आहे.
येशी म्हणतो की त्याची वाट पाहत नसतील त्या वेळेस तो येईल, तो कांही चोरी करण्यास येणार नाही.
त्याचे घर सुरक्षित ठेवण्यासाठी "तो जागृत राहिला असता"
"त्याच्या घराची चोरी करण्यांस त्याने कोणालाहि घरांत येऊ दिले नसते" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
त्याच्या आगमनासाठी कशी तयारी करावी हे येशू त्याच्या शिष्यांना सांगणे चालू ठेवीत आहे.
AT: "म्हणून कोण विश्ववू, व बुद्धिमान दास आहे? तोच ज्याला त्याचा धनी..." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
"धन्याच्या घरातील लोकांना त्यांचे भोजन देतो"
त्याच्या आगमनासाठी कशी तयारी करावी हे येशू त्याच्या शिष्यांना सांगणे चालू ठेवीत आहे.
"त्याच्या मनांत विचार करील"
"त्याला धडा शिकवील"