Matthew 21

Matthew 21:1

येशू त्याच्या शिष्यांबरोबर यरूशलेमेचा प्रवास चालू ठेवतो.

बेथफगे

एक गांव (पाहा: गावांचे भाषांतर)

शिगरू

"तरुण नर गाढव"

Matthew 21:4

येशू गाढवावर बसून यरूशलेमेमध्ये प्रवेश करण्याचा अहवाल पुढे चालू.

संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले

"फार वर्षांपूर्वी हे असे घडेल हे देवाने त्याच्या संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते

"हे घडण्याअगोदर संदेष्ट्याने ते सांगितले होते." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

सीयोनेच्या कन्ये

इस्राएल (पाहा:उपलक्षण)

गाढव

गरीब लोक ज्यावर बसून प्रवास करतात तो प्राणी.

शिंगरू

एक तरुण नर गाढव

Matthew 21:6

येशू गाढवावर बसून यरूशलेमेमध्ये प्रवेश करण्याचा अहवाल पुढे चालू.

वस्त्रेंची

बाह्य कपडे किंवा लांब झगे

आणि येशू त्यावर बसला

"गाढवावर घातलेल्या कपड्यांवर येशू बसला."

Matthew 21:9

येशू गाढवावर बसून यरूशलेमेमध्ये प्रवेश करण्याचा अहवाल पुढे चालू.

होसान्ना

हा इब्री शब्द आहे ज्याचा अर्थ "आम्हांला तार" परंतु येथे त्याचा अर्थ "देवाची स्तुति असो!"

सर्व नगर गजबजले

"नगरातील प्रत्येक जण त्याला पाहाण्यांस उत्सुक होता"

सर्व नगर

"नगरातील बहुतेक लोक (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा आणि अतिशयोक्ती अलंकार)

Matthew 21:12

येशू मंदिरांत प्रवेश करतो हा अहवाल येथे सुरु होतो.

त्याने त्यांना म्हटले

"सराफ आणि खरेदि

विक्री करणारे जे होते त्यांना येशूने म्हटले"

प्रार्थना घर

"लोक प्रार्थना करतात ती जागा"

लुटारूंची गुहा

"लुटारुंच्या लपण्याची जागा (पाहा: रूपक)

लगडे

जे चालू शकत नाहीत किंवा त्यांचे पाय जबर जखमी झालेले आहेत.

Matthew 21:15

येशू मंदिरांत असल्याचा अहवाल पुढे चालू.

होसान्ना

२१:९ मध्ये तुम्ही ह्याचे कसे भाषांतर केले आहे ते बघा.

दावीदाचा पुत्र

२१:९ मध्ये तुम्ही ह्याचे कसे भाषांतर केले आहे ते बघा.

त्यांना संताप आला

"येशू त्यांना आवडला नाही व ते त्याच्यावर रागावले"

हे लोक काय म्हणतात हे तू ऐकतोस काय?

"तू ह्या लोकांना तुझ्याबद्दल असे बोलू देऊ नये!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तुम्ही कधी वाचले नाही काय

"होय, मी त्यांचे ऐकत आहे. परंतु तुम्ही पवित्र शास्त्रांत काय वाचता ते आठवणीत ठेवा" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

येशू त्यांना सोडून गेला

"येशू मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांना सोडून गेला"

Matthew 21:18

येशू अंजिराच्या झाडाला शाप देतो तो अहवाल येथे सुरु होतो.

वाळून गेले

"मेले"

Matthew 21:20

अंजिराच्या झाडाला येशूने शाप का दिला ह्याबद्दल येशू स्पष्ट करतो.

शुष्क होणे

"वाळून गेले आणि मेले"

Matthew 21:23

धार्मिक पुढारी येशूला प्रश्न विचारतात हा अहवाल येथे सुरु होतो.

Matthew 21:25

धार्मिक पुढारी येशूला प्रश्न विचारतात हा अहवाल पुढे चालू.

स्वर्गापासून

"स्वर्गांत असलेल्या देवापासून" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

तो आपल्याला म्हणेल

"येशू आपल्याला म्हणेल"

आपल्याला लोकांची भीती वाटते

"लोक आपल्याबद्दल काय विचार करतात किंवा ते आपल्याला काय करतील ह्याची आपल्याला भीती वाटते"

ते योहानाला संदेष्टा मानतात

"योहान संदेष्टा होता असा त्यांचा विश्वास होता."

Matthew 21:28

येशू धार्मिक पुढाऱ्याना दाखल्याद्वारे प्रतिसाद देतो.

Matthew 21:31

येशू धार्मिक पुढाऱ्याना दाखल्याद्वारे प्रतिसाद देण्याचे चालू ठेवतो.

त्यांनी म्हटले

"मुख्य याजक आणि वडीलजन म्हणाले.

येशूने त्यांना म्हटले

"येशूने मुख्य याजक आणि वडीलजनांना म्हटले"

योहान तुम्हांकडे आला

योहानाने येऊन धार्मिक पुढारी आणि सामान्य लोकांना उपदेश दिला.

नीतीच्या मार्गाने

लोकांनी देवाला कसा प्रतिसाद द्यावा आणि कसे जगावे हे योहानाने दाखविले. (पाहा: रूपक)

Matthew 21:33

येशू धार्मिक पुढाऱ्याना दुसऱ्या दाखल्याद्वारे प्रतिसाद देण्याचे चालू ठेवतो.

व्यापक जमीन असणारा एक व्यक्ती

"खूप जमीन असलेला जमिनीचा मालक"

माळ्यांना भाड्याने दिले

"द्राक्षमळ्याचा प्रभार माळ्यांना सोपविला" द्राक्षमळ्यावर अजूनही मालकाचाच अधिकार होता.

माळी

द्राक्षमळा आणि द्राक्षे ह्यांची नीट काळजी घेणारे लोक.

Matthew 21:35

येशू धार्मिक पुढाऱ्याना दुसऱ्या दाखल्याद्वारे प्रतिसाद देण्याचे चालू ठेवतो.

त्याचे दास

"व्यापक जमीन असलेल्या व्यक्तीचे दास" (२१:३)

Matthew 21:38

येशू धार्मिक पुढाऱ्याना दुसऱ्या दाखल्याद्वारे प्रतिसाद देण्याचे चालू ठेवतो.

Matthew 21:40

येशू धार्मिक पुढाऱ्याना दुसऱ्या दाखल्याद्वारे प्रतिसाद देण्याचे चालू ठेवतो.

लोकांनी त्याला सांगितले

"लोकांनी येशूला सांगितले"

Matthew 21:42

दाखला स्पष्ट करण्यासाठी येशू संदेष्ट्यांचा उपयोग करतो.

येशू त्यांना म्हणाला

"येशू लोकांना म्हणाला" ९२१:४१)

'जो दगड बांधणाऱ्यानी नापसंत केला, तोच कोनशिला झाला'

AT: "जो दगड बांधणाऱ्यानी नापसंत केला, तोच फार महत्वाचा ठरला." अधिकारी येशूला नापसंत करतील, परंतु देव त्याला त्याच्या राज्याचा प्रमुख करील. (पाहा: रूपक)

हे प्रभूकडून झाले

"प्रभूने हा फार मोठा बदल घडवून आणला"

Matthew 21:43

येशू दाखला स्पष्ट करुन सांगण्याचे पुढे चालू ठेवतो.

मी तुम्हांला सांगतो

येशू मुख्य याजक आणि वडीलजन ह्यांच्याशी बोलत होता.

फळांची लागवड करतात

"जे उचित हे ते करतात" (पाहा: रूपक)

त्याची फळे

"देवाच्या राज्याची फळे"

जो कोणी ह्या धोंड्यावर पडेल

"जो कोणी ह्या दगडाप्रती अडखळेल" (पाहा: रूपक)

ज्या कोणावर हा पडेल

"ज्या कोणावर न्याय पडेल" (पाहा: रूपक)

Matthew 21:45

येशूने सांगितलेल्या दाखल्याच्या प्रती धार्मिक पुढारी त्यांचा प्रतिकार दाखवितात.

त्याचे दाखले

"येशूचे दाखले"

धरणे

"अटक करणे"