येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
हे कर्तरी प्रयोगामध्ये मांडू शकतो: "देव तुम्हांला दोषी ठरवील" (यु डी बी ) किंवा "लोक तुम्हांला दोषी ठरवितील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
वचन २ हे वचन १ वर आधारित आहे हे वाचक समजतात ह्याची खात्री करा.
असा उल्लेख केला जाऊ शकतो १) दिलेल्या शिक्षेचे प्रमाण (पाहा यु डी बी ) किंवा २) न्यायासाठी वापरलेले मानक.
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
येशू प्रथम त्यांनी त्यांच्या स्वत:च्या दोषांकडे किंवा पापांकडे पाहावे असे त्यांना आवाहन करीत आहे. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
हे व्यक्तीच्या कमी महत्वाच्या आणि जास्त महत्वाच्या दोषांसाठी रूपक आहे (पाहा: रूपक)
हा शब्द सह
बंधूचा उल्लेख करतो, स्वत:च्या भावाचा किंवा शेजाऱ्याचा उल्लेख करीत नाही.
हे जीवनाचे रूपक आहे.
"कण" (यु डी बी ) "धातू" किंवा "जराशी धूळ" लोकांच्या डोळ्यांत साधारणपणे पडणाऱ्या लहान गोष्टीसाठी शब्दाचा उपयोग करा.
कापलेल्या झाडाचा मोठा भाग
व्यक्तीच्या डोळ्यांत जाणे अशक्य असा लाकडाचा मोठा तुकडा. (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
कदाचित डुकरें ही "तुडवितील" आणि कुत्री "उलटून फाडतील" (यु डी बी )
हे प्राणी अशुद्ध समजले जात होते आणि ह्या प्राण्यांना खाऊ नये असे इस्राएल लोकांना देवाने सांगितले होते दुष्ट लोक जे पवित्र गोष्टींचे मोल समजत नाहीत त्यांच्यासाठी हे रूपक आहे. (पाहा: रूपक). ह्या शब्दांचे शाब्दिक भाषांतर केलेले चांगले.
हे गोल मोलवान असे दगडाचे तुकडे किंवा मणी ह्यासाराखेच आहेत. देवाच्या ज्ञानासाठी ते रूपक आहेत (यु डी बी ) किंवा सर्वसाधारणपणे मौल्यवान गोष्टीं.
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
चिकाटीच्या प्रार्थनेची ही तीन रुपक आहेत (पाहा: रूपक) जर तुमच्या भाषेत प्रत्येक गोष्ट करण्यासाठी प्रकारची तरतूद असेल तर (यु डी बी ), येथे त्याचा उपयोग करा.
देवाकडून गोष्टींची विनंती करा (पाहा यु डी बी )
"अपेक्षा करा" (यु डी बी ) किंवा "शोध घ्या"
येशू सांगणार होता ते त्याने आताच वेगळ्या शब्दांत सांगितले. हे वगळले जाऊ शकते (यु डी बी ).
ह्या अलंकारयुक्त प्रश्नाचा अर्थ म्हणजे "तुमच्यामध्ये असा कोणीच (पाहा: यु डी बी , अलंकायुक्त प्रश्न)
ह्यांचे शाब्दिक भाषांतर केले पाहिजे.
"कांही अन्न"
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
"लोकांनी जसे तुमच्याशी वागावे अशी इच्छा आहे" (यु डी बी )
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
ह्या वाक्यांशाला १४ व्या वचनाच्या शेवटी नेऊन ठेवण्याची तुम्हांला गरज भासेल: "म्हणून अरुंद दरवाजाने आंत जा."
हे रूपक जे लोक त्या "मार्गावर" चालणारे आहेत से वाटते जो? त्या "दरवाजा" पर्यंत पोहंचतो आणि "जीवनात" किंवा "नाशाकडे" प्रवेश करतो (पाहा यु डी बी रूपक). म्हणून तुम्हांला कदाचित भाषांतर करावे लागेल "नाशाकडे जाण्याचा मार्ग व्यापक आहे आणि दरवाजा रुंद आहे ज्यातून लोक प्रवेश करतात" दुसर हे समजतात की दरवाजा आणि मार्ग हे विशेषण आहेत ज्यांचा पुन्हा क्रम लावण्याची गरज नव्हती (पाहा: विशेषण)
ULB हे विशेषणांमधील फरकांवर जोर देण्यासाठी क्रियापदाच्या अगोदर विशेषणाला ठेवते. तुमची भाषा सहसा जसे विशेषणांच्या फरकाला दाखविते त्याप्रमाणेच तुमच्या भाषांतराची रचना करा.
लोक नाश होत आहेत ह्यासाठी हा सर्वसामान्य शब्द आहे. संदर्भामध्ये हा शब्द अक्षरश: शारीरिक मृत्यूचा उल्लेख करतो (पाहा यु डी बी ), अनंतकाळाच्या मरणाचे हे रूपक आहे. शारीरिक "जीवनाच्या" विरुद्ध आहे, जे सार्वकालिक जीवनाचे रूपक आहे. (पाहा: रूपक)
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
""च्या विरुद्ध कटाक्षाने पाहा"
येशू संदेष्ट्याच्या कृतींची तुलना झाडांनी उत्पन्न केलेल्या फळांशी करीत आहे. पर्यायी भाषांतर: "ते कसे वागतात त्यावरून" (पाहा: रूपक)
"लोक गोळा करीत नाहीत.." येशू ज्या लोकांशी बोलत आहे त्यांना ह्याचे उत्तर नाही हे माहित असावे. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
येशू चांगला संदेष्टा हा चांगली कार्यें किवा चांगले शब्द सांगत राहतो ह्याचा उल्लेख करण्यासाठी फळाच्या रूपकाचा उपयोग करणे चालू ठेवीत आहे.
येशू वाईट संदेष्टा हा वाईट कार्यें किवा वाईट शब्द सांगत राहतो ह्याचा उल्लेख करण्यासाठी फळाच्या रूपकाचा उपयोग करणे चालू ठेवीत आहे.
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
खोट्या संदेष्ट्यांचा उल्लेख करण्यासाठी येशू फळांच्या झाडांचा रूपक म्हणून उपयोग करण्याचे पुढे चालू ठेवीत आहे. येथे, तो फक्त हे सांगत आहे की वाईट झाडाचे काय होईल. खोट्या संदेष्ट्यांचे देखील हेच होईल हे निहीत आहे (पाहा: रूपक, स्पष्ट आणि अस्पष्ट माहिती)
"त्यांची फळे" हे संदेष्ट्ये किंवा झाड ह्यांचा उल्लेख करते. हे रूपक असे सुचविते की झाडाचे फळ आणि संदेष्टांची कृत्यें हे प्रकट करतील की ते चांगेल आहेत किंवा नाही. शक्य झाल्यास ह्यापैकी एकाचा उल्लेख करतील अशाप्रकारे ह्याचे भाषांतर करा (पाहा: अस्पष्टता)
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
"जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो"
ह्यांत येशूचा समावेश नाही (पाहा: अपवर्जक)
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
"ह्या कारणासाठी"
येशू त्याची आज्ञा पाळणाऱ्याची तुलना घर सुरक्षित ठिकाणी घर बांधणाऱ्या मनुष्याशी करीत आहे. एक गोष्ट लक्षांत घ्या की, पाऊस, वारा, लाटां त्या घरावर आदळतात परंतु ते पडत नाही ( पाहा: उपमा)
मातीच्या व चिखलाच्या वरच्या स्तराखालील भव्य खडक, आणि जमिनीवरील मोठा दगड नव्हे.
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
येशूने उपमा देण्याचे सुरु केले होते ते त्याने पुढे चालू ठेवले.
घर जेव्हा पडते तेव्हा काय होते ह्याचे वर्णन करण्यासाठी जो शब्द वापरतात तोच वापरा.
पाउस, पूर, आणि वारा ह्यांनी त्या घराचा संपूर्ण नाश केला.
कथेमधील नवीन भागाच्या प्रारंभास व्यक्त करण्यासाठी जर तुमच्या भाषेत कांही मार्ग असेल तर त्याचा येथे उपयोग करा. (पाहा: TA link: संभाषण)