येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
गर्दीमध्ये एखादा व्यक्ती जसे सर्वांचे लक्ष त्याह्याकडे वेधण्यासाठी जोएअने शिंग वाजवितो तसे तुम्ही वाजवू नका. (पाहा: रूपक)
५:१६ मध्ये तुम्ही जो शब्द वापरला आहे तोच शब्द येथे वापरा.
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
एकूण गुप्ततेसाठी हे रूपक आहे. जसे दोन्ही हात एकत्र मिळून काम करतात आणि असे समजले जाऊ शकते की दोन्ही काय करतात हे एकमेकांना नेहमी कळते, जेव्हा तुम्ही गरीब लोकांना दान देता तेव्हा तुमच्या घनिष्ठ व्यक्तींना देखील तुम्ही काय करत हे कळू देऊ नये. (पाहाल रूपक)
"दुसऱ्या लोकांना कळल्याशिवाय तुम्ही गरीबांना दिले पाहिजे.
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
७ मधील सर्व "तू" आणि "तुम्ही" हे बहुवचनी आहेत; ६ व्या वचनांत ते एकवचनी आहेत, परंतु कदाचित तुम्हांला त्यांचे बहुवचनांत भाषांतर करावे लागेल.
AT: "मी तुम्हांला खरे सांगतो."
AT: "तुझ्या खाजगी जागेत जा" किंवा "तुझ्या आंतल्या खोलीत जा"
व्यर्थ बडबड करणे
"लांब प्रार्थना" किंवा "पुष्कळ शब्द"
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
"तू पवित्र आहेत हे सर्वांना कळावे अशी आमची इच्छा आहे"
"तू सर्वांवर आणि सर्व गोष्टींवर संपूर्णपणे राज्य करीत आहेत हे पाहण्याची आमची इच्छा आहे"
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
ऋण हे जो एक व्यक्ती दुसऱ्याचा देणेदार असणे. हे पापांचे रूपक आहे (पाहा: रूपक)
ऋणी हा तो मनुष्य आहे जो दुसऱ्याचा कर्जदार असतो. पापी लोकांसाठी हे रूपक आहे.
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
"देखील"
"तू जसा सर्वसामान्यपणे राहतोस तसाच राहा." येथे डोक्याला तेल लावणे म्हणजे आपल्या केसाची सर्वसाधारपणे काळजी घेणे होय. "ख्रिस्त" म्हणजे "अभिषिक्त" ह्याच्याशी त्याचा कांहीच संबंध नाही.
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
खजाना ही भौतिक वस्तू आहे जी आपल्याला संतोष देते.
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
"एखाद्या दिव्यासारखा, डोळा तुम्हांला सर्व कांही स्पष्टपणे वस्तूंना दाखवितो" (पाहा: रूपक)
जर तुझे डोळे निरोगी असतील, जर तू पाहू शकतोस, तर तुझे संपूर्ण शरीर योग्यरित्या कार्य करण्यासाठी सक्षम आहे. म्हणजे तुम्ही चालू आणि काम करू शकत वगैरे. जसे देव गोष्टींना पाहातो तसे पाहाणे ह्यासाठी हे रूपक आहे. विशेषेकरून औदार्य आणि लोभ ह्या क्षेत्रांमध्ये (पाहा: यु डी बी )
कदाचित तुम्हांला ह्याचे बहुवचनामध्ये भाषांतर करावे लागेल.
समज असण्याचे हे रूपक आहे
हे कांही जादूचा उल्लेख करीत नाही. पर्यायी भाषांतर: "जसे देव पाहातो त्या दृष्टीकोनातून तुम्ही पाहत नाही." लोभासाठी हे सुद्धा रूपक आहे (पाहा: यु डी बी "तुम्ही किती लोभी व्हाल" आणि २):१५).
"तुम्ही जो प्रकाश समजता खरे पाहिल्यास तो अंधारच आहे" एखादा व्यक्ती देवाच्या दृष्टीकोनातून बघतो असे वाटते पण तो बघत नाही ह्यासाठी हे रूपक आहे.
अंधारांत असणे ही वाईट गोष्ट आहे. अंधारांत असतांना मी प्रकाशांत आहे असे समजणे ही अधिक वाईट गोष्ट आहे.
हे दोन्ही वाक्यांश एकाच समस्येचा उल्लेख करतात
एकाच वेळेला देव आणि धन ह्या दोघांवर प्रीति करून निष्ठेने राहू शकत नाही (पाहा: समांतरवाद)
"एकाच वेळेला तुम्ही देवाची आणि धनाची उपासना करू शकत नाही"
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
अन्न आणि वस्त्र ह्या गोष्टीं जीवनामध्ये अधिक महत्वाच्या नाहीत. ह्या अलंकारयुक्त प्रश्नाचा अर्थ म्हणजे "तुमचे जीवन हे तुम्ही काय खाता आणि काय पांघरता ह्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे.? पर्यायी भाषांतर: "जीव हा अन्नापेक्षा अधिक आहे, नाही का? आणि शरीर हे वस्त्रापेक्षा अधिक आहे, नाही का?" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
पीक सांठवून ठेवण्याच्या जागा
हा अलंकारयुक्त प्रश्न आहे ज्याचा अर्थ, "तुम्ही पक्षांपेक्षा श्रेष्ठ आहा." पर्यायी भाषांतर: "तुम्ही पक्षांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहां, आहा की नाही?"
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
हा अलंकारयुक्त प्रश्न आहे ज्याचा अर्थ चिंता करून कोणीहि दीर्घकाळ जगू शक नाही (पाहा: अलाकारयुक्त प्रश्न)
"हातभर" म्हणजे अर्ध्या मीटर पेक्षा थोडी कमी. ह्या उदाहरणांत वयोमान वाढवण्याबद्दल हे रूपक म्हणून उपयोगांत आणले गेले आहे. (पाहा: बायबलातील अंतर आणि रूपक)
हा अलंकारयुक्त प्रश्न आहे ज्याचा अर्थ "तुम्ही काय पांघरावे ह्याची चिंता करीत बसू नका."
"विचारांत घ्या"
रानातील एक प्रकराची फुलें
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
जर तुमच्या भाषेत "गवत" ह्या शब्दांत आणि ६:२८ मध्ये तुम्ही वापरलेला "रानफुलें" हा शब समाविष्ट असेल तर त्याचा तुम्ही येथे उपयोग करू शकता.
येशूच्या काळातील यहूदी लोक त्यांचे भोजन शिजविण्यासाठी विस्तवात गवताचा उपयोग करीत. (पाहा: यु डी बी ). पर्यायी भाषांतर: "अग्नीत टाकले जाते" किंवा "जाळून टाकले जाते"
येशू लोकांची खरडपट्टी काढीत आहे कारण त्यांचा देवावर अल्प विश्वास होता. पर्यायी भाषांतर: "तुम्ही असा थोडा विश्वास असणारे" किंवा एक नवीन वाक्य म्हणून, "तुमचा असा थोडा विश्वास कसा?"
पर्यायी भाषांतर: "कारण ह्या सर्वांमुळे."
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
हे प्रत्येक ६:३१ वाक्याला स्पष्ट करतात. ते असे की, हे सर्व मिळविण्यासाठी परराष्ट्रीय लोक धडपड करीत असतात, म्हणून "चिंता करू नका"; "तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे," म्हणून "चिंता करू नका."
पर्यायी भाषांतर: "कारण ह्या सर्वांमुळे"
हे मानवीकरण त्या व्यक्तीचा उल्लेख करते जो "उद्यासाठी जगतो" (पाहा यु डी बी ). (पाहा: मानवीकरण)
ह्याचे असे भाषांतर होऊ शकते " "दिवसामध्ये पुरेशी दु:खें असतील."