अध्याय ५
७ ही एकाच घटना आहे. येशू डोंगरावर जाऊन त्याच्या शिष्यांना शिकवीत आहे.
"येशूने बोलाण्यांस सुरूवात केली."
"त्यांना" हा शब्द त्याच्या शिष्यांचा उल्लेख करतो.
"ते ज्यांना देवाची गरज आहे हे त्यांना ठाऊक आहे"
हे लोक दु:खि आहेत कारण १) जगाचा पापीपणा किंवा २) त्यांचे स्वत:चे पाप किंवा ३) कोणाचा तरी मृत्यू. तुमच्या भाषेची मागणी नसे पर्यंत शोकाचे कारण दाखवू नका.
पर्यायी भाषांतर: "देव त्यांचे सांत्वन करील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
"ज्याप्रकारे त्यांना जेवण व पाण्याची इच्छा असते तशीच योग्य जीवन जगण्याची इच्छा असते" (पाहा: रूपक)
"देव त्यांना तृप्त करील" (पाहा: कर्तरी किंव कर्मणी)
"लोक ज्यांची हृदयें शुद्ध आहेत"
"त्यांना देवाबरोबर राहाण्याची परवानगी मिळेल" किंवा "देव त्यांना त्याच्याबरोबर राहाण्याची परवानगी देईल"
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
हे ते लोक आहेत जे इतरांना एकमेकांशी शांतीने राहाण्यास मदत करतात.
ही देवाची स्वत:ची मुलें आहेत (पाहा: रूपक)
पर्यायी भाषांतर: "हे ते लोक आहेत ज्यांना इतर जन गैरवाजवी वागणूक देतात."
"कारण देव त्यांना जे करावयास सांगतो ते सर्व ते करतात"
"स्वर्गाच्या राज्यांत राहाण्यास देव त्यांना अनुमती देतो."ते स्वर्गाचे मालक नसतात; त्या ऐवजी देव त्यांना त्याच्या उपस्थितीत राहाण्याचा अधिकार देतो.
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
"जेव्हा याऱ्य तुमच्याबद्दल ते खरे नसते परंतु तुम्ही माझे अनुसरण करता म्हणून" किंवा "तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला ह्याशिवाय हे भोगावे असे दुसरे कांहीही केले नाही."
"आनंद करा" आणि उल्हास करा" हे दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच आहे. येशूची अशी इच्छा होती की त्याच्या प्रेक्षकानी केवळ आनंदच करू नये परंतु आनंद करण्यापेक्षा जास्त असे कांहीतरी करावे. (पाहा: विशेषण)
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
"ह्या जगाच्या लोकांसाठी तुम्ही मीठा सारखे आहां" किंवा "जसे भोजनासाठी मीठ आहे, तसे जगासाठी तुम्ही आहां" ह्याचा अर्थ असा होऊ शकतो १) "ज्याप्रमाणे मीठ हे भोजनाला चांगले बनविते, तुम्ही ह्या जगातील लोकांवर असा प्रभाव पाडा की ते चांगले होतील" किंवा २) "ज्याप्रमाणे मीठ हे भोजनाला नासू देत नाही त्याप्रमाणे तुम्ही लोकांना पूर्णपणे भ्रष्ट होण्यापसून वाचवाल." (पाहा: रूपक)
ह्याचा अर्थ असा होऊ शकतो १) "मीठ जे करते ते करण्याचे त्याचे सामर्थ्य नाहीसे झाले तर" (जसे यु डी बी मध्ये आहे) किंवा "जर मिठाने त्याचा स्वादच गमावला तर"
"त्याला परत उपयुक्त कसे कर्ता येईल?" किंवा "त्याला परत उपयुक्त करण्याचा दुसरा मार्ग नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
"जेथे लोक चालतात तेथे ह्याला फेजून देणे हेच चांगले"
"ह्या जगाच्या लोकांसाठी तुम्ही प्रकाशासारखे आहां"
"डोंगरावर वसलेल्या नगराचा प्रकाश रात्री कधीच लपू शकत नाही" किंवा "सगळेजण डोंगरावर वसलेल्या नगराचा प्रकाश पाहातात" (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट माहिती आणि कर्तरी किंवा कर्मणी)
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
"लोक दिवा लावीत नाहीत"
ही एक छोटी वाटी असते जिच्यात वात आणि इंधनासाठी जैतूनाचे तेल असते. ह्याची महत्वाची गोष्ट म्हणजे ते प्रकाश देते.
"दिव्याला टोपली खाली ठेवा" हे असे म्हणण्यासारखे आहे की प्रकाश निर्माण करून तो लपून ठेवणे मूर्खपणाचे आहे जेणेकरून लोक दिव्याचा प्रकाश बघणार नाहीत.
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
"अगदी सगळ्यांत लहान अक्षर किंवा अक्षराचा लहानातला लहान भाग" किंवा "बिनमहत्वाचा वाटणारा एकहि नियम" (पाहा: रूपक)
"सगळे कांही देवाने निर्माण केले" (पाहा: उपलक्षण अलंकार)
"नियम शास्त्रांत जे कांही लिहीले आहे ते सर्व देवाने पूर्ण केले आ." (पाहाल कर्तरी किंवा कर्मणी)
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
जो कोणी ह्या आज्ञांतील कोणतीहि आज्ञा, बिनमहत्वाची आज्ञा सुद्धा पाळणार नाही"
"ते लोक कमी महत्वाचे आहेत असे देवा म्हणेल."
"सर्वांत कमी महत्वाचा"
देवाच्या कोणत्याहि आज्ञेला शिकवितो.
"अति महत्वाचा"
हे बहुवचन आहेत.
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
"हे तुम्ही ऐकले आहे" आणि "मी तुम्हांस सांगतो" हे शब्द लोक गटास बहुवचन म्हणून संबोधले आहेत. "खून करू नको" हे एकवचन आहे, परंतु बहुतेक तुम्हांला त्याचे बहुवचनात भाषांतर करावे लागेल.
"मी" हे येथे स्पष्ट आणि जोरदार आहे. येशू जे सांगत आहे ते देवाच्या मूळ नियमस्त्राप्रमाणेच महत्वाचे आहे असे हे सूचित करते. ह्या वाक्यांशाचे असे भाषांतर करा की ते ती स्पष्टता आणि जोरदारपणा दाखवील.
हा शब्द हत्येचा उल्लेख करतो, सर्वच प्रकारच्या हत्येचा नव्हे.
हा शब्द सह
विश्वासीचा उल्लेख करतो, शब्दश: भाऊ किंवा शेजाऱ्या
याऱ्यचा नव्हे.
जे बरोबर विचार करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे अपमानजनक आहे. "नालायक व्यक्ती" हा "निर्बुद्ध" शब्दाच्या घनिष्ठ आहे, जेथे मूर्ख मनुष्य देवाची आज्ञा पाळीत नाही.
ही स्थानिक न्यायसभा वाटते, यरूशलेमेमधील धर्मसभा वाटत नाही.
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
येशू येथे लोकांच्या गटास एक व्यक्ती म्हणून त्यांना काय होऊ शकते ह्याबद्दल संबोधित आहे. "तू" किंवा "तुला" हे सर्व आढळणारे शब्द एकवचनी आहेत. परंतु तुमच्या भाषेमध्ये कदाचित त्यांचे बहुवचनामध्ये भाषांतर करावे लागेल.
"तुझे दान देण्यांस" किंवा "तुझे दान आणण्यांस"
"आणि जेव्हा याऱ्य तू वेदीजवळ उभा राहातोस आणि तुला स्मरण झाले"
"तुमच्या द्वारे काही इजा किंवा नुकसान झाले ह्याची तुम्हांला आठवण करून देण्यांत आली"
"तुझे दान अर्पण करण्याअगोदर तुझ्या भावाशी समेट कर" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
"परिणाम कदाचित असा होईल की तुझा वादी तुला धरून देऊ शकतो" किंवा "कारण तुझा वादी तुला धरून देऊ शकतो"
"तुला कोर्टांत घेऊन जाईल"
न्यायाधीशाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारा व्यक्ती.
तुरुंग
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
ह्या शब्दाचा अर्थ तसे वागणे किंवा कांहीतरी करणे.
येथे "मी" हा शब्द स्पष्ट व प्रबळ आहे. त्याचा अर्थ येशू जे कांही सांगत आहे ते देवाच्या मूळ आज्ञांइतकेच महत्वाचे आहे हे सूचित करते. ५:२२ मध्ये जो स्पष्टपणा आणि जोर आहे त्याप्रमाणेच ह्याचे भाषांतर करण्याचा प्रयत्न करा.
जो व्यक्ती एखाद्या स्त्रीकडे कामेछेने पाहतो तो प्रत्यक्षांत व्यभिचार करणाऱ्या
याऱ्य व्यक्ती इतकाच दोषी आहे असे हे रूपक असे सूचित करते. (पाहा: रूपक, सामीप्यमुलक लक्षणा)
"दुसऱ्या
याऱ्य स्त्रीच्या सहवासाची कामना करतो"
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
डाव्या डोळ्याच्या किंवा हाताच्या विरुद्ध उजवा डोळा आणि उजवा हात हे फार महत्वाचे आहेत. तुम्हांला "उजवा" ह्याला "उत्तम" किंवा "केवळ" असे भाषांतर करावे लागेल (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)
"तुम्ही जे कांही बघता ते तुम्हांला अडखळण्याचे कारण होत असेल तर" किंवा "तुम्ही जे कांही पाहता त्याद्वारे तुम्हांला पाप करण्याची इच्छा होत असेल तर" "अडखळण" हे "पाप" चे रूपक आहे. येशू येथे उपरोधाचा उपयोग करीत आहे, लोक कशावर तरी अडखळून पडण्यापासून वाचण्यासाठी त्यांच्या डोळ्यांचा उपयोग करतात. (पाहा: रूपक आणि उपरोध) १)उल्लेखिक तुम्हाला ह्याचे भाषांतर करावे लागेल "तुझे डोळे उपटून टाक" जर डोळे म्हणून उल्लेखित असेल तपम्हाला ह्याचे भाषांतर करावे लागेल "तियांना उपडून टाक" (पहा: यु डी बी ) ( अतिशयोक्ती)
"च्यापासून सुटका मिळव"
"तुझ्या शरीराचा एका अवयव तू गमाविला पाहिजेस"
हे सामीप्यमुलक लक्षणा आहे ज्याचा व्यक्तीच्या संपूर्ण कृतीशी जोडण्यासाठी उपयोग केला गेला आहे. (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
देवानेच हे "सांगितले" होते (पाहा: यु डी बी ). येशू येथे कर्मणी प्रयोगाचा उपयोग करीत आहे हे स्पष्ट करण्यासाठी की देव किंवा देवाचे वचन त्याच्याशी असहमत होते असे नाही, तर त्या ऐवजी तो असे म्हणतो की, उचित कारणासाठी घटस्फोट दिला तर तो न्याय आहे. माणसाने जरी आज्ञेचे पालन करून लेखी सूचना दिली तरी घटस्फोट हा अन्यायकारक असू शकतो.पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
घटस्फोटासाठी ही शिष्टोक्ति आहे (पाहा: शिष्टोक्ति)
ही आज्ञा आहे; "त्याने दिलेच पाहिजे"
येशू येथे हे सूचित करू इच्छित होता की "जे कांही सांगितले गेले होते" त्यापेक्षा तो कांही वेगळे सांगणार होता. "मी" वर जास्त जोर दिला गेला आहे कारण ज्याने "सांगितले होते" त्यापेक्षा तो जास्त महत्वाचा होता असा त्याचा दावा होता.
पुरूषच केवळ तिला अनुचित प्रकारे घटस्फोट देतो आणि "तिला व्यभिचार करण्यास प्रवृत्त करतो." (तुम्ही ५:२७ मध्ये "व्यभिचार करण्यांस" ह्यासाठी ज्या शब्दांचा उपयोग केला तेच शब्द वापरा). अनेक संस्कृतीं मध्ये तिने परत लग्न करणे ही सामन्य गोष्ट असते, परंतु जर घटस्फोट हा अनुचित असेल तर तो पुनर्विवाह व्यभिचार आहे (पाहा यु डी बी )
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
"तुमच्या धार्मिक पुढाऱ्यानी तुम्हांला सांगितले होते, 'देवाने प्राचींन काळच्या लोकांना सांगितले होते, "शपथ वाहुच नका." ' " तो देव किंवा देवाच्या वचनाशी असहमत नाही तर त्या ऐवजी तो श्रोत्यांना हे सांगत आहे की लोकांनी त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवावा ह्यासाठी त्यांनी जे स्वत:चे नाही त्याचा उपयोग करू नये हे स्पष्ट करण्यासाठी येशू येथ कर्मणी प्रयोगाचा उपयोग करीत आहे.
५:३१ मध्ये जसे तुम्ही ह्याचे भाषांतर केले होते तसेच करा.
ह्याचा अर्थ असा होऊ शकतो १) तुम्ही काय केले पाहिजे अशी देवाची अपेक्षा आहे ते तुम्ही कराल असे तुम्ही देवाला आणि लोकांना सांगणे (पाहा: यु डी बी ) किंवा २) तुम्ही जे पाहिले आहे ते खरे आहे ह्याबद्दल तुम्ही जे सांगता ते देवाला माहित आहे असे लोकांना तुम्ही सांगा.
५:३२ मध्ये जसे तुम्ही ह्याचे भाषांतर केले तसेच करा.
ती थोर राजाची नगरी
हे रूपक यशयाच्या रूपकातून घेतले आहे,)
तुमच्या भाषेमध्ये जर आज्ञेसाठी बहुवचनाचा प्रकार असेल तर त्याचा येथे उपयोग करा. "तू खोटी शपथ वाहू नकोस" (वचन ३३) श्रोत्यांना शपथ वाहण्याची परवानगी देते परंतु खोटी शपथ वाहण्याची नव्हे.
३३ मध्ये जसे तुम्ही ह्याचे भाषांतर केले आहे तसेच करा.
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
३५ मध्ये येशूने त्याच्या श्रोत्यांना सांगितले की देवाचे राजासन, पादासन, आणि पृथ्वीवरील घर हे त्यांना शपथ घेण्यासाठी नाहीत. येथे तो सांगत आहे की, शपथ घेण्यासाठी त्यांची स्वत:ची मस्तकें सुद्धा त्यांची नाहीत.
५:३४ मध्ये जसे तुम्ही ह्या शब्दाचे भाषांतर केले आहे तसेच करा.
"जर तुमच्या म्हणण्याचा अर्थ 'होय', असेल तर 'होय' म्हणा, आणि जर तुमच्या म्हणण्याचा अर्थ 'नाही', असेल तर 'नाही म्हणा.' "
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
५:३३ मध्ये जसे ह्याचे भाषांतर केले होते तसेच करा.
येथे "तुम्ही" हे एकवचनी आहे.
त्यांना इतरांनी जे कांही केले होते तसेच त्यांना करण्याचो लोकांना परवानगी दिली होती, परंतु केवळ हानी बद्दल तीच हानी अशी दिली होती.
५:३२ मध्ये जसे ह्याचे भाषांतर केले होते तसेच करा.
"दुष्ट व्यक्ती" किंवा "जो तुम्हांला इजा करणारा" (यु डी बी )
हे सर्व शब्द बहुवचन आहेत.
येशूच्या संस्कृतीमध्ये पुरुषाच्या गालावर मारणे हे अपमानजनक असे. जसे डोळ्याने आणि हाताने मारणे (पाहा: रूपक)
उलट्या हाताने मारले गेले असे हे क्रियापद खास निर्देशीत करते की,
"तुमच्या दुसऱ्या गालावर देखील त्याला मारू द्या."
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
बंडी हे अंगाला चिकटणारे वस्त्र असायचे, जसे शर्ट किंवा स्वेटर. अंगरखा हा त्या दोघांपेक्षाहि मोलवान वस्त्र हे उब येण्यासाठी बंडीवर घातले जाई आणि ते रात्रीच्या वेळी अंग गरम राखण्यासाठी घोंगडी म्हणून देखील उपयोगांत आणले जाई.
"त्या व्यक्तीला दे"
"कोणीहि व्यक्ती"
एक हजार पाऊलें, एक रोमन सैनिक कोणालाहि कायदेशीरपणे त्याचे सामान घेऊन जाण्यांस सक्ती करू शकत होता.
तुम्हांला सक्ती करणा_या व्यक्ती बद्दल हा शब्द उल्लेख करतो.
"तो तुम्हांला एक कोस जाण्याची सक्ती करतो, परंतु नंतर त्याच्याबरोबर दोन कोस जा"
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
चा द्वेष कर" हे एकवचनी आहेत, परंतु कदाचित तुम्हांला त्यांचे बहुवचनामध्ये भाषांतर करावे लागेल. इतर उदाहरणातील सर्व "तू" तसेच सर्व आज्ञा "प्रीति करा" आणि "प्रार्थना करा" हे बहुवचनी आहेत.
५:३३ मध्ये तुम्ही ह्याचे जसे भाषांतर केले होते तसेच करा.
५:३२ मध्ये तुम्ही ह्याचे जसे भाषांतर केले होते तसेच करा.
"तुमच्या पित्यासारखा तुमचा सुद्धा स्वभाव असू शकतो (पाहा: रूपक)
येशू त्याच्या शिष्यांना शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो. ह्या घटनेची सुरूवात ५:१ मध्ये झाली.
श्रोत्यांच्या कल्याणार्थ इच्छा दाखविण्याचा हा सर्वसाधारण शब्द आहे.