अध्याय 1
1
आपु देव व तारणकेनारा येशु ख्रिस्ताआ या नितीमानाकी आपु सारखा मोलवान विश्वास मिल्लो हाय लोकाहाल येशू ख्रिस्ताआ दास व प्रेषित शिमोन पेत्र याहोवेने पत्र
2
देव आणे आपु प्रभु येशू याहा ओखाताकी तुम्हाल कृपा व शांती खुब मिलती रेय.
ख्रिस्ती माहां हक्क
3
देवाय तुम्हाल व आम्हाल आपु गौरवाकेता व शांती केता हादले हाय तिया ओखाताकी द्वारे, तिया दैवी सामर्थ्याकी जिवनाल व हारी भक्तीकेता लागणाऱ्या बाठ्या गोठ्या देदल्या हाय
4
तियापने मोलवान व अती महान वचने देवाम आल्ले हाय याकेता की तियापने तुम्हा वासनापने उत्पन्न वेणारी जगामने भ्रष्टता चुकाविन दैवी स्वभावाकी आपु भागीदार वेरा जोजे
5
ईया कारणाकी तुमा वेरी तो ओतोह प्रयत्न किन आपुल विश्वासम सात्विकतेकी सात्विकतेत ज्ञानाकी
6
ज्ञानाम इंद्रियदमनाआ इंद्रियदमनाम सहन केणू सक्ती आणे सहनकेणु हारी भक्ती
7
आणे हारी भक्ती पाऊमोया दोया व पाऊ मोया मे मोयाम आजी वादार भर जोडा
8
काहाका ई गुण तुम्हाल हाय आणे तो वादतो जाय तर आपु प्रभु ख्रिस्ता याआ ओखामाकी तुम्हाल उपयोगा नेय आवनारे व फल नेय देणारे ऐहकी ठरणारो नाहा ऐहकी तो तुम्हाल केरी
9
जियापे या गोठ्या नाहा तो आधलो हाय आदुरो नोजरी की हाय तियाल आपु पेलो पापामने शुध्द वेलो हाय ई तो विहीराय गिलो हाय
10
काहका पाऊ तुमा पाचारण व तुमा निवड वेराकेता पाको विशेष प्रयत्न केरा या गोठ्या तुम्हा केरातर तुम्हाल कीदीहच अडचन आवणारी नाहा.
11
आणे तेहकीच या प्रकाराआ प्रभु व तारणारो येशु ख्रिस्ता तिया कायमुच राज्याम जयगोसाकी तुमाआ प्रवेश वेरी.
जागते रांआ बोद्दल इशारो
12
या कारणाकी जर तुम्हाल या गोठ्या मालुम हाय आणे प्राप्त वेल्या सत्याम तुम्ह स्थिर वेले हाय , तेबि तुम्हाल तियाआ कायमचे ईत दाकेता कालजी माय
13
या माडवाम हाय तावलागु तुम्हाल इतवा खातुर जागृत थोवाकेता ई माल योग्य वाटेहे
14
काहाका माल मालुम हाय का आपु प्रभु येशू ख्रिस्तायाय माल आखल्या प्रमाणे माल मा मांडव माहरीचकाडा पोडी
15
आणे आय नीघीन जाकेता विगीयो तर गोठ्या कायम तुमा मोनाम राजोजे काहका जोतो तोतहो केहे.
पेत्रा सोताहा साक्ष आने संदेष्ट्याहा साक्षी
16
काहका चातुर्याकी कल्पिलेला कथाआ नुसार आम्हा आपु प्रभु येशू ख्रिस्ताआ सामर्थ्य व आवणारो हाय या विषयी जे तुम्हाल आखलो हाय ऐहकी नाहा तर आमा तिया ऐश्वर्य प्रत्यक्ष वेनारे आथे
17
काहका तियान देव बाहाकापेने मानपान गौरव मिल्यो ताहा ऐश्वर्ययुक्त गौरवाआकेता ऐहकी वाणी वेयी की, ओ मा प्रिय पुत्र माल मोयालो हाय याकेता आय समादान हाय
18
तियाआरी पवित्र डोगाप आथो ताहा वादलामने आल्ली ई वाणी आम्हांय स्वत: उनाया हा शिवाय जाखे निश्चित ऐहकी संदेष्टाहा वचन आमापाई आल्लो हाय.
19
शिवाय जाखे निश्चित ऐहकी संदेष्टाहा वचन आमापाई आल्लो हाय.,तो आधारा जागे उजवाडो देणारो दिवाहोस हाय काहाका तुमा मानाम अंत:करणाम दिही निधेतावलुगू व प्रभात तारो उगेतावलुगू तुमा तिया तिया होवे लक्ष दया तर हारो केरा हा
20
तुमा पेहलोज ई जायल्या की शास्त्रलेखामने केलोबी संदेश स्वत: अर्थ लागवाकेता वेयो नाहा
21
काहका केल्लाज कालाम माहा इच्छाकी संदेश वेलो नाहा हाय, तर पवित्र आत्म्याकी प्रेरित माहा की देवापने आल्लो संदेश देदलो हाय.