Matthew 28

Matthew 28:1

मेलेल्यातून येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतरच्या अहवालाची येथे सुरूवात होते,

आता शब्बाथानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच

"शब्बाथ संपल्यानंतर, जेव्हा याऱ्य रविवारी सकाळी सूर्य उगवला"

दुसरी मरीया

"मरीया नावाची दुसरी स्त्री," याकोब आणि योसेफ ह्यांची आई मरीया (27:56)

पाहा

कांहीतरी अद्भुत असे घडणार असल्याचे लेखक वाचकांना सांगत आहे. तुमच्या भाषेत असे करण्याचा मार्ग असावा.

मोठा भूकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला...त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली

साम्भाव्ये अर्थ: १) दूत उतरून आला व त्याने धोंड लोटली म्हणून भूकंप झाला (ULB) किंवा २) ह्या सर्व घटनां एकाच वेळेस घडल्या (ULB).

भूकंप

पृथ्वी अचानक आणि हिसंक रीतीने हादरणे.

Matthew 28:3

मेलेल्यातून येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतरचा अहवाल पुढे चालू.

त्याचे रूप

"दूताचे रूप"

विजेसारखे होते

"विजेसारखे तेजस्वी होते"

बर्फासारखे शुभ्र

"अत्यंत तेजस्वी"

मृतप्राय

"हलवण्यास अक्षम"

Matthew 28:5

मेलेल्यातून येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतरचा अहवाल पुढे चालू.

स्त्रियां

"मरीया मग्दालीया आणि मरीया नावाची दुसरी स्त्री"

ज्याला वधस्तंभावर खिळले होते तो

"ज्याला लोकांनी व शिप्यायांनी वधस्तंभावर खिळले होते तो" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

परंतु तो उठलाआहे

"परंतु देवाने त्याला उठविले आहे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

Matthew 28:8

मेलेल्यातून येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतरचा अहवाल पुढे चालू.

स्त्रियां

"मरीया मग्दालीया आणि मरीया नावाची दुसरी स्त्री"

पाहा

कांहीतरी अद्भुत असे घडणार असल्याचे लेखक वाचकांना सांगत आहे. तुमच्या भाषेत असे करण्याचा मार्ग असावा.

त्याचे चरण धरले

"त्यांच्या गुडघ्यांवर पडून त्यांचे चरण धरले"

माझ्या भावांस

येशूचे शिष्य

Matthew 28:11

येशूच्या पुनरुत्थानाप्रती अधिकाऱ्याच्या प्रतिक्रियेच्या अहवालाची सुरूवात.

स्त्रियां

"मरीया मग्दालीया आणि मरीया नावाची दुसरी स्त्री"

पाहा

मोठ्या कथेमधील दुसऱ्या घटनांच्या सुरुवातीला हे चिन्हांकित करते ज्यांत आता वर्णन केलेल्या घटनांतील लोकांपेक्षा वेगळ्या लोकांचा समावेश आहे. तुमच्या भाषेत असे करण्याचा मार्ग असावा.

त्यांच्याबरोबर चर्चा केली

"त्यांनी आपसांत एक मसलत केली." याजक आणि वडील जनांनी शिपायांना पैसे देण्याचे ठरविले होते.

इतरांना सांगा की, 'आम्ही झोपेत असतांना.....येशूचे शिष्य आले'

"जो कोणी तुम्हानाला विचारील त्याला सांगा की,..आम्ही झोपेत असतांना येशूचे शिष्य आले."

Matthew 28:14

अधिकाऱ्यानी शिपायांना काय सांगितले हा अहवाल पुढे चालू.

सुभेदार

पिलात (२७:२)

त्यांना शिकविल्याप्रमाणे त्यांनी केले

"याजकांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी केले" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

आज

मत्तयाने या वेळेस हे पुस्तक लिहिले होते तेव्हा.

Matthew 28:16

येशूच्या पुनरुत्थानानंतर येशू त्याच्या शिष्यांना भेटतो तो अहवाल येथे सुरु होतो.

Matthew 28:18

येशूच्या पुनरुत्थानानंतर येशू त्याच्या शिष्यांना भेटतो तो अहवाल येथे सुरु होतो.

च्या नावांत

"च्या अधिकाराने"

Matthew 28:20

येशूच्या पुनरुत्थानानंतर येशू त्याच्या शिष्यांना भेटतो तो अहवाल येथे सुरु होतो.

त्यांना शिकवा

"ज्यांना तुम्ही बाप्तिस्मा द्याला त्यांना" (२८:१९)

पाहा

AT: "बघा" किंवा "मी जे तुम्हांला सांगणार आहे त्याकडे नीट लक्ष द्या."