Matthew 18

Matthew 18:1

शिष्यांच्या उदाहरणादाखल येशू लहान बाळकाचा उपयोग करतो.

लहान बाळकांसाराखे होणे

"लहान लेकरे जसा विचार करतात तसा करा" (पाहा: उपमा)

Matthew 18:4

शिष्यांच्या उदाहरणादाखल येशू लहान बाळकाचा उपयोग करण्याचे पुढे चालू ठेवतो.

यास्तव जो कोणी स्वत:ला ह्या बाळकांसारखे नम्र करितो

"ही लहान बाळके जशी नम्र आहेत तसे जो कोणी स्वत:ला नम्र करतो." (पाहा: उपमा)

त्याच्या गळ्यांत मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यांत बुडवावे

"जर त्यांनी त्याच्या गळ्यांत मोठ्या जात्याची तळी बांधली आणि त्याला समुद्राच्या खोल पाण्यांत बुडविले तर" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

जात्याची तळी

गहू दळून पीठ करण्यासाठी फार मोठा, जड असा गोल केलेला दगड. AT: "जड दगड"

Matthew 18:7

शिष्यांच्या उदाहरणादाखल येशू लहान बाळकाचा उपयोग करण्याचे पुढे चालू ठेवतो.

येशू त्याच्या श्रोत्यांशी असा बोलत आहे जणू कांही ते एक व्यक्ती आहेत.

Matthew 18:9

शिष्यांच्या उदाहरणादाखल येशू लहान बाळकाचा उपयोग करण्याचे पुढे चालू ठेवतो.

उपटून फेकून दे

हा वाक्याश अविश्वासाच्या गंभीरतेस आणि ती कोणतीहि किमंत देऊन टाळण्याची गरज आहे ह्याला दाखवीत आहे.

जीवनात जावे

"सार्वकालिक जीवनांत जावे"

Matthew 18:10

शिष्यांच्या उदाहरणादाखल येशू लहान बाळकाचा उपयोग करण्याचे पुढे चालू ठेवतो.

तुच्छ मानने

"मुळीच न आवडणे" किंवा "कवडीमोलाचे समजणे"

त्यांचे दूत

"मुलांचे दूत"

चे मुख नित्य पाहातात

"नेहमी च्याजवळ असतात"

Matthew 18:12

शिष्यांच्या उदाहरणादाखल येशू लहान बाळकाचा उपयोग करण्याचे पुढे चालू ठेवतो.

तुम्हांला काय वाटते?

"लोक कसे वागतात ह्याबद्दल विचार करा" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तो सोडून....शोध करण्यांस जाणार नाही काय?

"तो नेहमी सोडून...शोध करण्यांस जाईल..."

नव्याण्णव

"९९"

ह्या लहानातील एकाचाहि नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही

"हे सर्व लहान जण जिवंत राहावे अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा आहे" (पाहा: पर्यायोक्ती)

Matthew 18:15

येशू पापक्षमा आणि पश्चात्ताप ह्याबद्दल शिकविण्यास सुरूवात करतो.

तू आपला भाऊ मिळविलास

"तू परत तुझ्या भावाशी चांगले संबंध जोडले असे होईल"

च्या तोंडून

जे साक्षीदार येतील त्यांच्या "त्यांच्या तोंडून निघणाऱ्या" शब्दांद्वारे (पाहा: व्वाक्प्रचार)

Matthew 18:17

येशू पापक्षमा आणि पश्चात्ताप ह्याबद्दल शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो.

त्यांचे ऐकण्यासाठी

साक्षीदारांचे ऐकण्यासाठी (१८:१६)

तो तुला परराष्ट्रीय आणि जकातदार ह्यांच्यासारखा होवो

"परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्याच्याशी तुम्ही जसे वागला तसेच त्याच्याशी वागा"

Matthew 18:18

येशू पापक्षमा आणि पश्चात्ताप ह्याबद्दल शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो.

बांधाल.....बांधले....मोकळे....मोकळे केले

१६"१९ मध्ये तुम्ही कसे भाषांतर केले आहे ते पाहा.

बांधले जाईल....मोकळे केले जाईल

AT: "देव बांधील.....देव मोकळे करील." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

ते...त्यांना

"तुमच्यापैकी दोघे"

दोघे किंवा तिघे एकत्रित

जमले

"दोघांपेक्षा अधिक" किंवा "कमीतकमी दोन"

Matthew 18:21

येशू पापक्षमा आणि पश्चात्ताप ह्याबद्दल शिकविण्याचे पुढे चालू ठेवतो.

सात वेळां

"७ वेळां" (पाहा: संख्येचे भाषांतर)

सातच्या सत्तर वेळां

संभाव्य अर्थ: १) "७० वेळां ७" (ULB) किंवा २) "७७ वेळां" (यु डी बी ). संख्येचा उपयोग करणे जर गोंधळात टाकण्यासारखे आहे तर तुम्ही असे म्हणू शकता की, "आपण मोजू शकता त्यापेक्षा अधिक वेळां" (पाहा यु डी बी आणि अतिशयोक्ती अलंकार)

Matthew 18:23

येशू पापक्षमा आणि पश्चात्ताप ह्याबद्दल शिकविण्यासाठी दाखल्याचा उपयोग करतो.

एका दासाला आणले गेले

AT: "कोणीतरी राज्याच्या एका दासाला आणले" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

दहा हजार रुपये

"१०,००० रुपये" किंवा "त्या दासाला परत फेड करता न येण्यासारखे लक्षावधी रुपये" (पाहा: बायबलचा पैसा)

त्याच्या धन्याने त्याला विकून टाकून...कर्ज फेडण्यास सांगितले

"राजाने त्याच्या दासांना त्या माणसाला विकून टाकाण्यांस सांगून...येणाऱ्या किंमतीतून कर्ज फेडण्यांस सांगितले"

Matthew 18:26

येशू पापक्षमा आणि पश्चात्ताप ह्याबद्दल शिकविण्यासाठी दाखल्याचा उपयोग करतो.

खाली पडून, पायां पडला

"त्याच्या गुडघ्यांवर पडून, त्याची मान खाली झुकाविली"

त्याच्या पुढे

"राजाच्या पुढे'

त्याला मोकळे केले

"त्याला सोडून दिले"

Matthew 18:28

येशू पापक्षमा आणि पश्चात्ताप ह्याबद्दल शिकविण्यासाठी दाखल्याचा उपयोग करतो.

शंभर चांदीची नाणी

"१०० चांदीची नाणी" किंवा "शंभर दिवसाची मजूरी" (पाहा: बायबलचा पैसा)

धरले

"पकडले" किंवा "एकदम पकडले" (यु डी बी )

पायां पडला....मला थोडी सवलत द्या म्हणजे मी आपली फेड करीन

जसे तुम्ही ह्याचे भाषांतर केले होते तसेच करा, "पायां पडला....मला वागवून घ्या....म्हणजे मी तुझी फेड करीन)

Matthew 18:30

येशू पापक्षमा आणि पश्चात्ताप ह्याबद्दल शिकविण्यासाठी दाखल्याचा उपयोग करतो.

Matthew 18:32

येशू पापक्षमा आणि पश्चात्ताप ह्याबद्दल शिकविण्यासाठी दाखल्याचा उपयोग करतो.

मग त्या दासाच्या धन्याने त्याला बोलाविले

"मग राजाने त्या पहिल्या दासाला बोलाविले"

करावयाची नव्हतीस काय

"तू करावयास पाहिजे होती" (पाहा: पर्यायोक्ती)

Matthew 18:34

येशू पापक्षमा आणि पश्चात्ताप ह्याबद्दल शिकविण्यासाठी दाखल्याचा उपयोग करतो.