येशू आणि धार्मिक पुढाऱ्यामध्ये गांठभेटीची येथे सुरूवात होते.
यहूदी पुढारी देवाकडून चिन्ह मागत होते (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा), परंतु येशूने ते पाहण्यासाठी त्यांना आकाशाकडे पाहावयास सांगितले. वाचकांना जर अर्थामध्ये फरक समजत असेल तर देव जेथे राहातो आणि आकाश ह्या नावांसाठी एकाच शब्दाचा उपयोग करा.
सूर्य मावळण्याच्या दिवसाची वेळ.
साफ, शांत, आणि आनददायी.
लाल सूर्यास्ता सह आभाळ तेजस्वी आणि साफ आहे.
येशू आणि धार्मिक पुढाऱ्यामध्ये गांठभेट पुढे चालू.
"ढगाळ आणि वादळी हवामान"
"गडध आणि घटक"
AT: "तुम्हां लोकांना देव कोणतेही चिन्ह देणार नाही" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी आणि स्पष्ट आणि अस्पष्ट)
धार्मिक पुढाऱ्याबरोबर येशूच्या झालेल्या गांठभेटीनंतर येशू त्याच्या शिष्यांना चेतावणी देतो.
दुष्ट कल्पना आणि चुकीची शिकवण (पाहा: रूपक)
"वादविवाद" किंवा "वाद घालणे"
धार्मिक पुढाऱ्याबरोबर येशूच्या झालेल्या गांठभेटीनंतर येशू त्याच्या शिष्यांना चेतावणी देतो.
येशू त्यांची खरडपट्टी काढीत आहे. AT: "तुम्ही समजावयास पाहिजे होते आणि तुमच्या आठवणीत राहिले पाहिजे होते.की ५ भाकरी ५००० लोकांना देऊन किती टोपल्या गोळा केल्या होत्या! आणि तुम्हांला हे देखील आठवणीत राहावयास पाहिजे होते की ७ भाकरी ७००० देऊन किती पाट्या गोळा केल्या होत्या!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न आणि संख्यांचे भाषांतर)
धार्मिक पुढाऱ्याबरोबर येशूच्या झालेल्या गांठभेटीनंतर येशू त्याच्या शिष्यांना चेतावणी देतो.
"खरे पाहिल्यास मी भाकरीविषयी बोलत नव्हतो हे तुम्ही समजावयास पाहिजे होते." (यु डी बी ) (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
दुष्ट कल्पना आणि चुकीची शिकवण (पाहा: रूपक)
"शिष्यांना"
येशू हा देवाचा पुत्र आहे हे पेत्र कबूल करतो.
"परंतु मी हे तुम्हांला विचारतो: मी कोण आहे असे तुम्ही म्हणता?"
येशू हा देवाचा पुत्र आहे ह्या पेत्राच्या कबुली जबाबाप्रती येशूचा प्रतिसाद.
"योनाचा पुत्र शिमोन"
"कोणत्याही मानवाने हे तुला प्रगट केले नाही" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)
संभाव्य भाषांतर: १) "मृत्यूचे सामर्थ्य तिच्यावर मात करणार नाहीत" (see यु डी बी ) किंवा २) ज्या प्रकारे सैन्य एखाद्या नगरला उध्वस्त करते त्याप्रमाणे मृत्युच्या सामर्थ्यास ती हाणून नेस्तनाबूत करील. (पाहा: रूपक)
येशू हा देवाचा पुत्र आहे ह्या पेत्राच्या कबुली जबाबाप्रती येशूचा प्रतिसाद.
देवाचे लोक होण्यासाठी लोकांना मार्ग मोकळा करून देणे ज्याप्रमाणे एक दास पाहुण्यांचे घामध्ये स्वागत करतो (पाहा: रूपक)
ज्याप्रमाणे स्वर्गात्न पापाची क्षमा आणि दोषी ठरविणे हे घोषित केले जाते त्याप्रमाणे पृथ्वीवर देखील करणे (पाहा: रूपक)
येशूला अनुसरण्याची किती किंमत द्यावी लागते हे येशू त्याच्या शिष्यांना सांगत आहे.
येशू हा ख्रिस्त आहे हे कोणालाहि न सांगण्याची शिष्यांना आज्ञा दिल्यानंतर येशूने स्वत:बद्दल देवाची योजना काय आहे हे सांगण्यांस सुरूवात केली.
AT: "ते त्याला ठार मारणार होते" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
"तिसऱ्या दिवशी, देव त्याला पुन्हा जिंवंत करील."
येशूला अनुसरण्याची किती किंमत द्यावी लागते हे येशू त्याच्या शिष्यांना सांगत आहे.
"एक शिष्य म्हणून माझ्याबरोबर या"
"स्वत:च्या इच्छेला बळी पडू नये" किंवा "स्वत:च्या इच्छेचा त्याग करावा"
त्याच्या स्वत:चा वधस्तंभ उचलावा, आणि माझ्या मागे यावे," सु:ख, छळ सहन करून ख्रिस्तासारखे मरण्यांस तयार असावे (पाहा: रूपक)
"ज्या कोणाचीही इच्छा असेल त्याने"
"जर त्याने जगांत असलेले सर्व प्राप्त केले"
"स्वत:ला गमाविले किंवा स्वत:चा नाश झाला"
येशूला अनुसरण्याची किती किंमत द्यावी लागते हे येशू त्याच्या शिष्यांना सांगत आहे.
"ते मरावयाच्या अगोदर मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यांत येतांना पाहतील"
"मरणाचा अनुभव येणार नाही" किंवा 'ते मरणार नाहीत"
"माझ्या राज्यांत मला येतांना ते पाहीपर्यंत" (पाहा: प्रथम, द्वितीय, आणि तृतीय पुरुष)