इफिसियों 1

1 पौलूस च्या इकून जे देवाच्या इच्छान येशू ख्रीस्ताचा प्रेषित आहे, त्या पवित्र अन् ख्रिस्त येशुत चे विश्वाशी लोकायचे नाव जे इफिसुस तात आहे . 2 आपला बाप देव अन् प्रभू येशू ख्रिस्ताच्या इकून तुम्हाले अनुग्रह अन् शांती भेटत राहो. 3 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या व देव बापाचा धन्यवाद हो,कि त्यां आपल्याले ख्रीस्तात सगळ्या प्रकारची आशीर्वाद देली आहे. 4 जस त्यान आपल्याले जगाच्या उत्त्पतीच्या पहिले त्यान निवडलं,कि आपण त्याच्या जवळ प्रेमात व पवित्रतात निरोश असो. 5 अन् आपल्या इच्छाच्या अनुस्वार आपल्याले त्याच्या साठी पहिलेच ठरवलं,कि येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण त्याचे दत्तक लेकर व्हावं. 6 किया त्याच्या अनुग्रहा व गौरव वाची स्तुती हो,त्यान आपल्याले त्याच्या प्रेमान विपुल ताण केली आहे. 7 आपल्याले त्याच्या रक्ता द्वारा छूटकारा म्हणजेच,-अपराध्याची क्षमा त्याच्या त्या अनुग्रह च्या धनाच्या अनुस्वार भेटल आहे. 8 ज्यान त्याच्या सार ज्ञान अन् संमजान आपल्याउर विपुलतेन केली. 9 कि त्यान त्याच्या इच्छाचा भेद इच्छाचं अनुस्वार जाऊन मिरास बना.आपल्याले सांगतल, त्यान स्वताच्या इच्छा प्रमाण स्वता आपले रह्ष्य कळवले. 10 कि वेळेच पूर्ण होण्याच असा प्रबंध असो कि जे काही स्वर्गात आहे,अन् जे काही पुर्थ्वीवर आहे,सगळ काही तो ख्रीस्तात एखटा करीन. 11 त्याच्यातच ज्याच्यात आम्हीं त्याच्या मन्सान त्याच्या मताच्या अनुस्वार सगळ काही करते.पहिलेस ठहराउन . 12 कि आम्ही जाईन पहिलेच ख्रिस्तावर आशा ठेवली,त्याच्या गौरव व स्तुती चान हो. 13 अन् त्याच्यात तुम्ही पण जावा तुम्ही सत्याच वचन आयकल,जो तुमच्या तारणाची सुवार्था आहे,अन् ज्याच्यावर तुम्हीवैशावास केला,प्रतिज्ञा केलेल्याच्या पवित्र आत्म्याची शाप लावली . 14 ते त्यान इकत घेतलेले,अन् छूटकाऱ्या साठी आपल्या मिरास चा बयान हाये कि त्याच्या महिमाची स्तुती हो. 15 याच्याच्यान मी पण त्या विश्वासाची सुवार्था आयकून जे तुमच्या लोकाईत प्रभू येशुत आहे,अन्न सर्व्या पवित्र लोकायवर प्रगत हो. 16 तुमच्या साठी धन्यवाद कर्ण नाई सोड्त,अन् आपल्या प्रार्थनात तुम्हाल स्मरण आठवण करतो, 17 कि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव जो गौरवाचा बाप आहे,तुम्हाले आपल्या ओळखीत ज्ञान व प्रकाशचा आत्मा दे. 18 अन् तुम्हच्या मनातले डोळे,प्रकाशित हो,अन् तुम्हाले मालूम असो कि,त्याच्या बळावल्यान कशी अशा होते.अन् पवित्र लोकीत त्याचिया मिरासचा व गौरवाच धान कस होते. 19 अन् त्याची सामर्थ आपल्या इकले जे विश्वास करतात,किती माहान आहे,सर्व शक्ती मान च्या प्रभावाच्या कामाच्या अनुस्वार. 20 जे त्यान ख्रिस्ताच्या विषयात केला कि त्याले मेलेल्यातून उठून स्वर्गीय स्थानात आपल्या डाव्या हातावर , 21 सगळ्या प्रकारची प्रधानता व अधिकार, व सामर्थ अन् प्रभूता चे व हर एक नावाच्यावरजो ना फक्त या लोकात पण बसवल्या जाईन बसवल्या. 22 अन् सगळ काहि त्याचा पायाच्या आसना पाशी करून देल.अन् त्याले सगळ्या वस्तुच्यावर्त शिरोमणी बनऊन मंडळीले देऊन देल. 23 हे त्याच्या शरीर आहे,अन् त्याचीच परीपूर्णता आहे,जो सगळ्याइत सगळ काही पूर्ण करीन.